congress political

म्हाडा वासियांची शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी दिशाभूल केल्याचा विक्रांत चव्हाण यांचा आरोप

समूह विकास योजनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच लोकमान्यनगर, सावरकरनगर मधील म्हाडा वासियांना शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांकडून दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये ठाणे महापालिकेतील शहर विकास विभागाचे अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना नगरसेवकांनी म्हाडा वासियांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेचा एक […]

congress court political

राहुल गांधींविरोधातील मानहानीच्या दाव्यात १० ऑगस्टला पुढील सुनावणी

सध्याचं सरकार हे श्रीमंत लोकांचं सरकार असून शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही मुद्यावर नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भिवंडी येथे बोलताना व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळं दाखल झालेल्या मानहानीच्या दाव्यात उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत […]

congress political

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दुपटीने महाग झाल्याचा केंद्रीय माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा आरोप

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दुपटीने महाग झाल्याचा आरोप केंद्रीय माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी केला

Bjp congress political

भारतीय जनता पक्षाला निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास असेल तर निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा – जयंत पाटील

भारतीय जनता पक्षाला निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास असेल तर निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात बोलताना दिलं.

congress crime political

ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल

ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

congress political

सरकारने  देशातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नसल्याचा हुसैन दलवाईंचा आरोप

सरकारने  देशातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नसल्याचा आरोप काँग्रेस चे नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे.

congress political

इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शित केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा काँग्रेसचा इशारा

इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शित केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसनं ठाण्यातील चित्रपटगृह व्यवस्थापकांना दिला आहे.

congress political

राहुल गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं ठाण्यात काल मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

congress political

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानं केलेल्या बदनामीकारक दाव्यात २८ जुलैला काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानं केलेल्या बदनामीकारक दाव्यात २८ जुलैला काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार आहेत.