पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे तर खगोल गणित – दा कृ सोमण

पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे तर खगोल गणित असते. मात्र ते आकाशाशी मिळते जुळते असायला हवे असे प्रतिपादन पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी केलं.

Read more

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ किनारपट्टी पासून हजार किलोमीटर दूर असून कोकण किनारपट्टीला धोका नाही

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ किनारपट्टी पासून हजार किलोमीटर दूर असून कोकण किनारपट्टीला धोका नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे.

Read more

तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची अनोखी युती आज पहायला मिळणार

आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात एक अनोखी खगोलीय घटना दिसणार आहे.

Read more

आज वर्षातील सर्वात लहान दिवस

२२ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्याने सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

आजपासूनच उत्तरायणारंभ

सूर्याने सायन मकर राशीत आज पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रवेश केला आहे. हीच सायन मकरसंक्रांती आहे. आजपासूनच उत्तरायणारंभ झाला आहे.

Read more

चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींची ठिकठिकाणी गर्दी

वर्षाच्या अखेरीस आलेलं चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

Read more

पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणे भारतातून दिसणार – दा कृ सोमण

या वर्षातील आजचे हे शेवटचे चंद्रग्रहण. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more