health political shivsena

कळवा रूग्णालयात एमआरआय आणि अत्याधुनिक सिटी स्कॅनची सुविधा

गोरगरिब रूग्णांना एमआरआय आणि सिटी स्कॅन सारख्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी रूग्णालयात साकारलेल्या एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधेचं लोकार्पण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालं.

political shivsena

पर्यायी रस्त्यांवरील टोल वसुली बंद होणार नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री

एकीकडे मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचं काम होईपर्यंत ऐरोली आणि ठाण्याचे टोल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली असतानाच दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मात्र पर्यायी रस्त्यांची टोल वसुली बंद होणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

political shivsena

समूह विकास योजनेत सर्व झोपड्या तसंच अनधिकृत इमारतींचा समावेश करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शहरातील सरसकट सर्व झोपड्या आणि अनधिकृत इमारतींचा समावेश समूह विकास योजनेत करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

political railway shivsena

ऐरोली-कळवा या नव्यानं होणा-या रेल्वे मार्गातील दिघा रेल्वे स्थानकाचं काम सुरू

एमयुटीपी तिस-या टप्प्यातील ऐरोली-कळवा या नव्यानं होणा-या रेल्वे मार्गातील दिघा रेल्वे स्थानकाचं काम सुरू झालं आहे.

collector political shivsena

जिल्हा प्रशासनाच्या कारवाई नंतरही कशेळी-काल्हेरमध्ये अनधिकृत बांधकामं सुरूच

बनावट कागदपत्रं तयार करून काल्हेर-कशेळी परिसरात अनधिकृत बांधकाम करणा-यांविरोधात ठाणे जिल्हा प्रशासनानं गुन्हे दाखल करूनही तिथे बांधकामं सुरूच आहेत.

education political shivsena

ठाण्यातील अक्षय मोहितेच्या प्रकल्पाची नासाने घेतली दखल

ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणा-या अक्षय मोहिते या तरूणानं सादर केलेल्या प्रकल्पाची नासानं निवड केली असून यासाठी अमेरिकेला जाण्या-येण्याकरिता लागणारा खर्च शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे.

Bjp political shivsena

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

political shivsena

विविध प्रकल्पामुळे जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी – एकनाथ शिंदे

गेल्या तीन साडेतीन वर्षात ठाणे जिल्ह्यानं विकासाचा अनुशेष वेगानं भरून काढण्यास सुरूवात केली असून विविध प्रकल्पामुळे जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी आला असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

political shivsena social

युवासेना आणि अर्थली रिस्पॉन्सिबिलीटीज् या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचं आयोजन

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून युवासेना आणि अर्थली रिस्पॉन्सिबिलीटीज् या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचं आयोजन येऊर परिसरात करण्यात आलं होतं.