२४ फेब्रुवारीला मलंगड यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार – श्रीकांत शिंदे

माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक,भाविक सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी … Read more

खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट एसटी स्थानकाची अचानक जाऊन पाहणी केली..यावेळी त्यांनी एसटी स्थनाकातील स्वच्छतागृह आणि एसटी कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी ही स्वच्छतागृह पुरेशी स्वच्छ नसल्याचे तसेच विश्रांतीगृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यात बदल करण्याचे तसेच कर्मचाऱ्याना अंघोळीला गरम … Read more

जलद प्रवासासाठी रिंगरोडची आवश्यकता लक्षात घेऊन एम.एम.आर.डी.ए.ने डीपीआर बनवावेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एम.एम.आर.डी.ए. ला डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे … Read more

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हासामान् यरुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी रुग्णालय-मुख्यमंत्रीएकनाथशिंदे

राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होतेमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही … Read more

राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल

राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले.

Read more

मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी

मुंबईतील स्वच्छता आणि वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली.

Read more

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या दसऱ्या मेळाव्यातून दिले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री पद रुबाब दाखवण्यासाठी नाही. या पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. दसरा मेळावा जोरात होणार आहेच. यावर्षीच्या मेळाव्यात चिन्ह आणि पक्ष आपल्यासोबत असल्याने खरी बाळासाहेबांची शिवसेना आली. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटींचे पैसे मागण्याचे पत्र आलाय. मी विलंब न लावता पैसे परत करायला सांगितलेत असे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले, … Read more

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा – मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला.

Read more