Ncp political

शालार्थ प्रणाली कोलमडल्यामुळं शिक्षकांना आता ऑफलाईनने पगार

शालार्थ संगणक प्रणाली कोलमडल्यामुळं वेतन रखडलेल्या हजारो शिक्षकांना फेब्रुवारीचा पगार तात्काळ ऑफलाईन पध्दतीनं मिळणार आहे.

political shivsena

नेतेपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार

कितीही मोठ्या पदी पोहचलो तरी आपल्यातला कार्यकर्ता कधीही मरू देणार नाही. आज हा नेतेपदाचा जो सन्मान मिळाला आहे तो आपल्या सर्वांचा आहे. सुखदु:खात सोबत असणा-या शिवसैनिक आणि ठाणेकरांचा आहे अशा कृतज्ञपूर्ण भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केल्या.

Bjp political TMC

आयुक्तांच्या दंडेलशाही कारभाराविरोधात सभा तहकुबीची भारतीय जनता पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दंडेलशाही कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं सभा तहकुबीची सूचना मांडली आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंजाब नॅशनल बँकेसमोर जोरदार निदर्शनं

साडे अकरा हजार कोटी रूपये लुटून परागंदा झालेल्या नीरव मोदीच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बँकही जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बँकेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली.

political railway shivsena

नविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं

नविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावावे असे साकडे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे.

Ncp political

संघर्ष संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीराचं आयोजन

ठाण्यातील तरूणांना सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळावं या उद्देशानं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीराचं आयोजन केलं आहे.

political shivsena

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांचा नेते पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा शाखेकडून होणार सत्कार

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

Bjp political

प्रतिभा मढवी यांनी नगरसेवक म्हणून मिळणारं मानधन सिंधुताईंच्या आश्रमासाठी केलं दान

नगरसेवक म्हटलं की भ्रष्टाचार आणि टक्केवारी याचीच चर्चा ऐकायला मिळते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी याला छेद देत समाजऋण फेडून सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसचं ठाण्यात मोदी पकोडा विक्रीचं अनोखं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भजी विकण्याच्या सल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात मोदी पकोडा विक्रीचं अनोखं आंदोलन केलं.

Bjp political

चिंतामण वनगा यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी एका शोकसभेचं आयोजन

खासदार अनेकजण आहेत पण चिंतामण वनगा यांच्यासारखा साधा आणि प्रामाणिक खासदार पाहिला नाही. त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. ठाणे-पालघरचे दिनदयाळ असा त्यांचा उल्लेख करता येईल अशा शब्दात काल झालेल्या शोकसभेत चिंतामण वनगा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.