सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे निधन

सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे नुकतेच निधन झाले.

Read more

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Read more

ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे आज दिर्घ आजाराने निधन

ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले.

Read more

टिसा आणि कोसिआचे संस्थापक मधुसुदन तथा आप्पा खांबेटे यांना ठाण्यात श्रध्दांजली

टिसा आणि कोसिआचे संस्थापक मधुसुदन तथा आप्पा खांबेटे यांना ठाण्यात श्रध्दांजली वाहण्यात आली.

Read more

ठाण्यातील नागरी चळवळीतील प्रदीप इंदुलकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील नागरी चळवळीतील प्रदीप इंदुलकर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Read more

स्वराज अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव साने यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव साने यांचे आज ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Read more

मंगला हिंदी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भुवनेंद्र सिंह बिष्ट यांचं दीर्घ आजाराने निधन

ठाण्यातील मंगला हिंदी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भुवनेंद्र सिंह बिष्ट यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

Read more

कोलबाड सार्वजनिक मंडळाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

कोलबाड येथे कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या शेडवर अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी सुटणाऱ्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक झालेले पिंपळाचे झाड कोसळून अर्पिता वालावलकर  या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला असून तिच्यासोबत प्रतिक वालावलकर(वय ३०), सुहासिनी कोलुंगडे (वय ५६), किविन्स परेरा (वय ४०) दत्ता जावळे (वय ५०) कु. चईत राघवेंद्र राव (वय १७) हे किरकोळ जखमी असून चुवारी केदार कनोजिया (वय ५५) व लालचंद गौंड (वय ६६) हे जखमी झाले असुन त्यांच्यावर वेलनेस हॉस्पिटल, कोलबाड येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Read more

%d bloggers like this: