ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री … Read more

ठाणे रेल्वे स्थानकावर ५० किलो लिटर पाणी रोज शुध्द करणारा प्रकल्प

ठाणे रेल्वे स्थानकावर ५० किलो लिटर पाणी रोज शुध्द करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून आज या प्रकल्पाचं उद्घाटन चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाणे स्थानकाला  ए-१ दर्जा प्रथम क्रमांकाची पुरस्काराची ढाल

ठाणे स्थानकाला  ए-१ दर्जा प्रथम क्रमांकाची पुरस्काराची ढाल मिळाली आहे.

Read more

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात असून त्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी मनोरूग्णालयाच्या जागेवरील आरक्षण बदलण्यास शासनाची मंजुरी

नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरूग्णालयाची जागा देण्याकरिता या जागेवर असलेल्या आरक्षण बदलास शासनानं मंजुरी दिली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेला पार्कींगमधून सर्वाधिक उत्पन्न देणारं स्थानक ठरणार

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेला पार्कींगमधून सर्वाधिक उत्पन्न देणारं स्थानक ठरणार आहे.

Read more

वन रूपी क्लिनिकमध्ये दहाव्या बाळाचा जन्म

ठाणे रेल्वे स्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये पुन्हा एकदा महिलेची प्रसुती झाली असून या महिलेनं मुलाला जन्म दिला आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील २० प्रवेश मार्ग बेकायदेशीर ठरवून बंद करण्यास धर्मराज्य पक्षाचा विरोध

ठाणे रेल्वे स्थानकातील २० मार्ग बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता जनजागृती मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता प्रवाशांना थुंकू नका आणि कोणाला कचरा करू देऊ नका अशी जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाचा व्यापारी संकुल उभारून होणार विकास

ठाणे रेल्वे स्थानकाचं रूपडं लवकरच बदललं जाणार असून वाशी रेल्वे स्थानकाप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातही व्यापारी संकुल उभारलं जाणार आहे.

Read more