पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये पत्रकार संघान आंदोलन

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये पत्रकार संघाच आंदोलन

Read more

45 तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ

महसूल सप्ताहाअंतर्गत आयोजित एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत ठाणे तहसील कार्यालयाच्या वतीने समाजातून वंचित असलेल्या ठाणे तालुक्यातील 45 तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला.

Read more

प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि भत्ता दिला जात नाही

प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि सुरक्षिततेची साधने दिली जात नसल्याची तक्रार भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली.

Read more

कोथिंबीर मेथीला कवडीमोल भाव; पावसामुळे होतोय पालाभाज्यांवर परिणाम

गगनाला भिडलेले मेथी, कोथंबीरचे भाव आता कवडीमोल झाले आहेत. सततच्या पावसामुळे कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीवर परिणाम झाला आहे. शेतातूनच माल भिजलेला येत असल्याने कोथिंबीर आणि मेथी खराब होत आहेत.कोथिंबीरची जुडी 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशी विकली जात आहे तर मेथी 5 रु 10 रु ला एक जुडी अशी विकली जात आहे. कोथिंबीर मेथी … Read more

ईर्शाळवाडी दुर्घटनेत मदतीसाठी गेलेल्या टीडीआर टीमचं ठाण्यात स्वागत

खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी येथील दुर्घटनेत सापडलेल्या अनेकजणांचा जीव वाचवून टीडीआरचा चमू काल ठाण्यात परतला. या चमूचं काल स्वागत करण्यात आलं.

Read more

रसिक श्रोत्यांच्या गजरात बहरला व्यासोत्सव

आपली भारतीय गुरुशिष्य परंपरा खूप मोठी आणि समृद्ध आहे. या परंपरेचे औचित्य साधून व्यास क्रिएशन्स् तर्फे 18 व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासोत्सव 2023 या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वाचक, लेखक रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. दीपप्रज्वलन आणि नृत्य वंदनेनंतर व्यास क्रिएशन्स्चे संचालक निलेश गायकवाड आणि राज्ञी वेल्फेअर असो.च्या संचालिका वैशाली गायकवाड यांनी आपल्या … Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लेखा परिक्षण न केल्यास दंडाचा इशारा

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लेखा परीक्षण न केल्यास दंडा सोबतच फौजदारी कारवाई देखील होऊ शकते. असा इशारा
सहकारी संस्थाचे (लेखापरीक्षण) सहनिबंधक तानाजी कवडे यांनी दिला आहे.

Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी देण्यात आली मोफत वैद्यकीय सेवा

ठाण्यातील आसरा फाउंडेशन द्वारे तसेच नवी मुंबई मधील आरंभ फार्मा आणि पुण्यातील आशिर्वाद हेल्थ केअर सेंटरद्वारे साताऱ्यातील लोणंद या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी आज केक कापून साजरा केला स्वाभिमानी दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी आज केक कापून स्वाभिमानी दिवस साजरा केला.

Read more

ठाण्यात मुक्तायन नाट्यमहोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण

‘अस्तित्व संस्था ठाणे’ पुरस्कृत ‘उन्मुक्त कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेने पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव-2023 हा येत्या ८ -९ जुलै या दोन दिवस शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Read more