डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

प्रख्यात कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांना यंदाचा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Read more

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं तयार केली चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे शॉर्ट फिल्म

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं ठाण्यातील वाढते प्लास्टीक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे अशी शॉर्ट फिल्म तयार केली आहे.

Read more

बांदोडकर महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

एनसीसी दिनाचे औचित्य साधून विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वन महाराष्ट्र बटालियन एनसीसी बॉईज विंग,राष्ट्रीय सेवा योजना,लायन्स क्लब ऑफ कांजूर विक्रोळी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या जिमखान्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Read more

बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

महिलांनी साडी, सलवार सूट परिधान केल्यावर त्या सुंदर दिसतात तसेच माझ्यासारखे कपडे परिधान केले नाही तरी त्या सुंदर दिसतात असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी ठाण्यात बोलताना केले.

Read more

नफरत छोड़ो संविधान बचाओ अभियानात जनतेने सहभागी होण्याचं आवाहन

देशभरातील जन आंदोलनांच्या वतीने नफरत छोड़ो संविधान बचाओ अभियाना अंतर्गत देशातील सुमारे ५०० जिल्ह्यात प्रत्येकी किमान ७५ कि.मी. पदयात्रा काढून जनसंवाद सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले स्मृती दिन २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्ये पर्यंत नफरत छोड़ो संविधान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे.

Read more

नफरत छोडो, संविधान बचाओ अभियानाला ठाण्यात सुरुवात

ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक जनता संघ, व्यसन मुक्ति अभियान, स्वराज इंडिया,भारतीय महिला फेडरेशन आदि समविचारी संस्था संघटनांनी नफरत छोडो, संविधान बचाओ या अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते.

Read more

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची डॉ. महेश बेडेकर यांची खंत

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

बालमित्रांना काही क्षण आनंदात घालवता यावेत याकरिता बालदिनाचे औचित्य साधून विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर मांडल्या समस्या

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर विस्थापन या विषयावर करत सर्व विस्थापित, भूमिपुत्र, आदिवासी, कोस्टल कम्युनिटी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.

Read more

%d bloggers like this: