ST

आता लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उपलब्ध होणार

लग्नसराई पासून विविध समारंभांसाठी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही ही वातानुकुलित बस सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ST

राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकर प्रवाशांना कॅशलेस स्मार्ट कार्ड सुविधा

राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकर कॅशलेस स्मार्ट कार्ड सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

social ST

राज्य परिवन महामंडळातर्फे महिला बचत गटांना दिवाळीचा फराळ विक्रीसाठी नाममात्र दराने जागा उपलब्ध करून दिली जाणार

राज्य परिवन महामंडळातर्फे दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना दिवाळीचा फराळ विक्रीसाठी नाममात्र दराने जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ST

राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

राज्य परिवहन महामंडळाच्या ५६० बस स्थानकांवर मराठी भाषा गौरव दिन अनोख्या पध्दतीनं साजरा केला जाणार आहे.

ST

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकाचा रिक्षा चालकानं मारल्यामुळं मृत्यू झाला त्या निषेधार्थ ठाण्यातील कर्मचा-यांनी बंद पाळल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

ST

कॅशलेस व्यवहारासाठी राज्य परिवहन महामंडळाचा पुढाकार

राज्य मार्ग परिवहन महामंडळानं कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बस स्थानकांवर आरक्षण, तिकिट विक्री करता स्वाईप मशिनचा वापर सुरू केला आहे.

ST

राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवर लवकरच स्वस्त औषधाची दुकानं

राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवर स्वस्त औषधाची दुकानं सुरू केली जाणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.