govt

राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरिक्षक पदाच्या परीक्षेत मागासवर्गीय श्रेणीत ठाणे जिल्ह्याचा प्रमोद केदार प्रथम

राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरिक्षक पदाच्या परीक्षेत मागासवर्गीय श्रेणीत ठाणे जिल्ह्याचा प्रमोद केदार प्रथम आला आहे.

govt political shivsena

महावितरणच्या गलथान कारभारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सिध्दी गुप्ताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्याचं महावितरणचं आश्वासन

महावितरणच्या गलथान कारभारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सिध्दी गुप्ताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्याचं आश्वासन महावितरणनं दिलं आहे.

govt

घोडबंदरवासियांच्या वाढीव वीज बिलासंदर्भातील प्रश्न लवकरच सुटणार

घोडबंदरवासियांच्या वाढीव वीज बिलासंदर्भात सर्व वीज मीटरची तपासणी करून योग्य ती बिलं पाठवण्याचं आश्वासन महावितरणनं दिल्यानं वाढीव वीज बिलासंदर्भातील प्रश्न लवकरच सुटणार आहे.

govt

चार नविन मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव – यापैकी दोन ठाणे कल्याणमध्ये

मुंबई-मेट्रो सेवा ठाणे-कल्याण पर्यंत वाढवली जाणार असून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं चार नविन मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार केला आहे.

govt

लिव्ह अँड लायसन्सचे दस्त नोंदणीकृत करण्याचं आवाहन

घर मालकांना लिव्ह अँड लायसन्सचे दस्त नोंदणीकृत करणं लाभाचं असून सर्वांनी या लायसन्सचे करारनामे त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करावेत असं आवाहन सहनिबंधक वर्ग २ यांनी केलं आहे.

govt

संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांना रूजू करून न घेणा-या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं रद्द करण्याचा शासनाचा निर्णय

संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गंभीर झाला असून संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांना रूजू करून न घेणा-या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

Bjp govt political

ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी खास मुख्याधिका-याची नियुक्ती होणार

ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र मुख्याधिकारी नेमला जाणार आहे.

Bjp govt political

राज्यातील सर्वच असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यरत होईल – कामगार मंत्र्यांचं आश्वासन

राज्यातील सर्वच असंघटित कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाचा मसुदा तयार असून लवकरच हे मंडळ कार्यरत होईल असं आश्वासन कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी दिलं.