जिल्ह्यात आज कोरोनाचे २ नवे रूग्ण आढळले.
corona
कोरोनाविषयक राज्यातही उपाययोजना करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या येत असून राज्यातही याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही
जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळला नाही.
संविधान दिन आणि समता पर्वानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
संविधान निर्माते, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्व साजरे करण्यात येत असून या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.