वृक्षां सभोवताली असलेले सिमेंट काँक्रीट निष्कासित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात निसर्गाचा समतोल राखण्याचा दृष्टीकोनातून वृक्षलागवड करण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवती असलेले सिमेंट काँक्रिट निष्कासित करावे असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक घेवून महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांवर सर्व्हे करुन झाडांभोवती असलेल्या कठड्याचे डि-काँक्रिटायझेशन करुन तसा प्रभाग समितीनिहाय अहवाल 3 1 जुलैपर्यत सादर … Read more

ठाण्यातील एपी शहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केले मुकबधीरांची भाषा बोलणारे हात मोजे

ठाण्याच्या ए. पी. शाह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे विकसित केले आहेत. ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधने सोपे जाणार आहे, असे या … Read more

दादोजी  कोंडदेव स्टेडियम परिसरातील वाहतुकीत 4 एप्रिल पर्यंत बदल

ठाणे शहरातील  सिडको क्रिक रोड, शितला माता चौक, दादोजी  कोंडदेव स्टेडियम येथील रस्त खचून मलनिसारण होल्स तुटल्याने त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत              4 एप्रिल पर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त एस.एस.बुरसे यांनी कळविली आहे. वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे –         प्रवेश बंद – 1) छत्रपती शिवाजी … Read more

दिवा शहराजवळील म्हातार्डी गावच्या ग्रामस्थांचा बुलेट ट्रेनला विरोध

ठाणे मनपाच्या हद्दीतील दिवा शहराच्या जवळील असलेल्या मौजे म्हातार्डी गाव येथील बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झालेल्या व प्रत्यक्ष जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे म्हातार्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ज्यांचा जमिनीचा कब्जा नसतांना अधिकाऱ्यांशी हातमीळवनी करुन मोबदला प्रत्यक्ष जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना न देता इतरांना दिल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. गेल्या ८० ते … Read more

होळीच्या पाश्वभुमीवर ठाण्यामध्ये पोलिसांचा रूट मार्चचे आयोजन

होळी आणि धुलीवंदनाच्या पाश्वभुमीवर ठाण्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च कुठल्याही प्रकारे होळी व दोन्ही बंधनामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

Read more

घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण

ठाण्याच्या घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

Read more

ठाण्याच्या ब्रम्हाळा तलावात एक आजारी कासव सापडल

ठाण्याच्या ब्रम्हाळा तलावात एक आजारी कासव सापडल आहे. काही जागरूक नागरिकांनी ब्रह्माला तलावामध्ये कासव रंगत असल्याची माहिती मान्य जीव कार्यकर्त्यांना दिली होती.

Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं ठाण्यात ठिकठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत

ठाण्यात आज ठिकठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता जिथे असाल तिथे उभं राहून राष्ट्रगीत गाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

Read more

राबोडीत निघाली ७५ फूट झेंड्यासह तिरंगा रॅली

राबोडी या मुस्लिम बहुल विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “तिरंगा रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या घोषणा देण्यात आल्या.

Read more