social

विस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर

विस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीने आणि त्यांच्या जगण्याशी सुसंगत असावं असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ठाणे मतदार जागरण अभियानाच्या वतीनं आयोजित निवारा परिषदेत व्यक्त केलं.

TMC

सुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्तांनी पत्नीसमवेत केली झोपड्यांची रंगरंगोटी

ऐन सुट्टीच्या दिवशी आणि रखरखत्या उन्हात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या पत्नीसोबत इंदिरानगर येथील झोपड्यांच्या भिंती रंगवल्या.

MNS political

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती

गेले काही महिने रिक्त असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी रविंद्र मोरे यांची नियुक्ती झाली आहे.

crime

अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार

अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलानेच फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

TMC

इंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन पालिका आयुक्तांसोबत साजरी केली रविवारची सुट्टी

हाताच्या बाह्या सावरत, चेह-यावरील गरीबीचे मळभ दूर करत इंदिरानगर झोपडपट्टीमधील जवळपास दीडशे मुलांनी चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभाग घेऊन महापालिका आयुक्तांसोबत आपली रविवारची सुट्टी साजरी केली.

crime

हळदी समारंभात मद्य न दिल्याच्या रागातून ४ जणांच्या टोळक्यानं केली जेवण वाढणा-या दोघांना बेदम मारहाण

विवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी समारंभात मद्य न दिल्याच्या रागातून ४ जणांच्या टोळक्यानं जेवण वाढणा-या दोघांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला.

general

महानगर गॅसचा पुरवठा बराच काळ बंद राहिल्यानं मनोरूग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचे हाल

महानगर गॅसचा पुरवठा बराच काळ बंद राहिल्यानं अनेकांना त्याचा मोठा फटका बसला.

police political

पोलीसांच्या प्रतिबंधात्मक उपायामुळं जिल्ह्यातील ४ आमदार आश्चर्यकारक रित्या बचावले

नक्षलवादी परिसर असलेल्या भामरागडला भेट देण्यासाठी गेलेले ठाणे जिल्ह्यातील ४ आमदार नक्षलवाद्यांच्या संभावित हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावले.

sports TMC

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक पटकावणा-या ठाण्याच्या मधुरिका पाटकरचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सन्मान

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक पटकावणा-या ठाण्याच्या मधुरिका पाटकरचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.