ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार

ठाण्यातील काही भागाचा बंद ठेवण्यात येणारा उद्याचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ५४ रूग्ण

ठाण्यात आज १६४ रूग्ण सापडले असून माजिवडा-मानपाडामध्ये ५४ रूग्ण सापडले तर मुंब्रामध्ये ४ रूग्ण सापडले.

ठाण्यात आज १९९ जणांना डिस्चार्ज

ठाण्यात आज कोरोनाचे १६४ रूग्ण सापडले तर १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या १९४८ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.

जिल्ह्यात आज कोरोनाचे ६०४ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६०४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला.

Read more

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचं परिक्षण करण्यासाठी डेथ ऑडिट समिती स्थापन

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचं परिक्षण करण्यासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डेथ ऑडिट समिती स्थापन करण्यात आली आहे.

Read more

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सूत चोरी करणा-या ५ जणांना केली अटक – १९ लाखांचं सूत जप्त

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सूत चोरी करणा-या ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास १९ लाखांचं सूत जप्त करण्यात आलं आहे.

Read more

२३ कोटी रूपये खर्चून व्होल्टासच्या जागेवर उभारल्या जात असलेल्या कोविड रूग्णालयाच्या कामाला स्थगिती देण्याची नजीब मुल्लांची मागणी

कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्यामुळं २३ कोटी रूपये खर्चून व्होल्टासच्या जागेवर उभारल्या जात असलेल्या कोविड रूग्णालयाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ४४ रूग्ण

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आज सर्वाधिक ४४ रूग्ण सापडले तर वागळेत २ आणि मुंब्रा दिव्यात प्रत्येकी ३ रूग्ण सापडले.