माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ४८ रूग्ण तर वर्तकनगरमध्ये २५ रूग्ण

ठाण्यात आज १६६ रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ४८ तर वर्तकनगरमध्ये २५ रूग्ण सापडले.

नॅान कोविड रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत का याची तपासणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

नॅान कोविड रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत का याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

Read more

कोवि़ड सदृश्य अत्यवस्थ रूग्णांना कोविड रूग्णालयात तातडीनं भरती करण्याची महापौरांची सूचना

तीव्र स्वरूपाच्या कोविड रूग्णास कोविड रूग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीनं भरती करून नंतर त्याची तपासणी करावी आणि रूग्ण निगेटिव्ह आढळल्यास त्यांना नॉन कोविड रूग्णालयात हलवावे अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

Read more

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील रिक्षा चालक क्रांती दिनापासून आमरण उपोषणाला बसणार

राज्यभरातील रिक्षा चालक रविवार पासून म्हणजे क्रांतीदिनापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

Read more