माजिवडा-मानपाडा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत सर्वात जास्त रूग्ण

आज मानपाडा माजिवडा प्रभाग समितीत ५७ रूग्ण तर वर्तकनगर प्रभाग समितीत ५५ रूग्ण सापडले.

कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढा देत १०३ वर्षाच्या वृध्दाने मिळवला कोरोनावर विजय

कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढा देत १०३ वर्षाचे एका वृध्दाने आज कोरोनावर विजय मिळवला.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे ३३८ नवे रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३३८ नवीन रूग्ण सापडले. तर १६३ जण बरे होऊन घरी गेले आणि १५ जणांचा मृत्यू झाला.

भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीत कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाच्या विकासपर्वाची गाथा सांगण्यासाठी काल झालेल्या मुंबई-कोकण प्रांताच्या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच हजारो ठाणेकरांनी सहभाग घेतला.

Read more

दहा दिवसात निळजेपुलावर वाहतूक सुरु होणार

निळजे पुलावरील वाहतूक येत्या दहा दिवसात सुरू करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांना या पुलावरुन जाण्यास परवानगी असेल. अवजड वाहनांची वाहतूक मात्र तळोजामार्गे वळवण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज पुलाच्या कामाची पाहणी केली. 15 जूनपासून निळजे पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक बंद करण्यात … Read more

कांदेनवमी खुशाल साजरी करा, कोरोनाचा आणि कांदेनवमीचा काहीही संबंध नाही – दा. कृ. सोमण

खुशाल साजरी करा कांदेनवमी, कोरोनाचा आणि कांदेनवमीचा काहीही संबंध नाही. कांदाभजी करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात एक मिनिटभर स्वच्छ धुवा असं आवाहन पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलं आहे.

Read more

महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या होण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 1 लाख कोवीड रॅपिड ॲन्टीजन किटस् मागविण्यात आले असून दोन दिवसांत ते किटस् प्राप्त होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

गेले 30 वर्षे अखंडितपणे सुरू असलेली आणि देशभरातील खेळाडूंचे आकर्षण ठरलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी लागत असल्याची घोषणा महापौरांनी आज केली.

Read more

ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने नागरिकांची बाजारपेठेत गर्दी

ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने काल नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती.

Read more