ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावण्याची खासदार राजन विचारे यांची लोकसभेत मागणी

ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी लोकसभेत शून्य प्रहर काळात उपस्थित केली आहे.

Read more

पनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह

पनवेल-वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवावी आणि या मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more

जिल्हा परिषदेकडील हस्तांतरण रद्द करण्याबाबत राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शनं

राष्ट्रीय हिवताप योजनेचं जिल्हा परिषदेकडील हस्तांतरण रद्द करण्याबाबत राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शनं करण्यात आली.

Read more

वेतनश्रेणीतील त्रुटी दूर केल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना महापौरांच्या प्रयत्नामुळे न्याय

अग्निशमन दलातील कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर केल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना महापौरांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाला आहे.

Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जप्त केला विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शासनाचा महसुल बुडवून दादरा-नगर- हवेलीतून आणल्या जाणा-या परराज्यातील विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा जप्त केला आहे.

Read more

विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं श्रेय हे शिक्षकांना जाते – महापौर

शहराच्या विकासामध्ये महापालिका शाळांचं मोलाचं योगदान असून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं श्रेय हे याच शिक्षकांना जाते असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं.

Read more