जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप

शासनानं प्लास्टीक बंदी जाहीर करूनही अनेक भाजी-फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं.

Read more

आर्थिक मागासलेल्यांना देण्यात आलेलं आरक्षण संविधान विरोधी – सुरेश सावंत

आर्थिक मागासलेल्यांना देण्यात आलेलं आरक्षण हे संविधान विरोधी असून ही संविधान बदलणारीच घटना आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनी रामनगर येथे बोलताना केलं.

Read more

कल्याण-डोंबिवलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुलींच्या नावाने अडवून त्यांचे मोबाईल पळवून नेणा-या त्रिकुटास अटक

कल्याण-डोंबिवलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुलींच्या नावाने अडवून त्यांचे मोबाईल पळवून नेणा-या त्रिकुटास कल्याण पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाकरे नंतर आता आनंद दिघे यांच्यावरही येणार चित्रपट

ठाकरे चित्रपटानंतर आता शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा मराठी चित्रपट येणार आहे.

Read more

कन्याकुमारी एक्सप्रेसच्या ठाण्यातील थांब्यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये उफाळला श्रेयवाद

कन्याकुमारी एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळवण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद उफाळला आहे.

Read more

बोलण्यात गुंतवून विविध राज्यातील सराफांना गंडा घालणा-या दोघांना अटक

बोलण्यात गुंतवून विविध राज्यातील सराफांना गंडा घालणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं जेरबंद केलं आहे.

Read more

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड झाली आहे.

Read more

होंडा मोटरसायकल ॲण्ड स्कूटर इंडियाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृती अभियान

देशात सुरक्षित वाहन चालवण्याची संस्कृती रूजवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूनं होंडा मोटरसायकल ॲण्ड स्कूटर इंडियानं ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचं आयोजन केलं होतं.

Read more

युवा सेनेतील ठाण्यातील सैनिकही खंडणीखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार

युवा सेनेतील ठाण्यातील सैनिकही खंडणीखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read more