Rain

पुढील २४ तासात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

पुढील २४ तासात उत्तर कोकणाच्या काही भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणा-या वा-यांबरोबरच वीजेच्या गडगडाटात आणि चमचमाटात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. उत्तर कोकणाच्या मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

Comment here