जिल्ह्यात आज १६६ नवीन रूग्ण

जिल्ह्यात आज १६६ नवीन रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ९९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात ७३ नवीन रूग्ण आढळले. सध्या ४८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये ७ नवीन रूग्ण तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ४६ रूग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये ५५ नवीन रूग्ण तर २७७ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगर मध्ये १६ नवे रूग्ण तर ४९ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात २ रूग्ण तर १४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये ९ नवे रूग्ण आढळले तर ७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये ३ रूग्ण तर १४ रूग्ण उपचाराधीन असून ठाणे ग्रामीण मध्ये १ नवे रूग्ण आढळले आणि ३९ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading