TMC

कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी केला निषेध

कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी निषेध केला आहे. रूग्णालयातील डॉक्टरांनी या हल्ल्याचा निषेध केला. रूग्णालयातील अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या नव्हत्या तर बाह्य रूग्ण विभाग धिम्या गतीनं चालवला जात होता. कलकत्त्यामध्ये काही डॉक्टरांना मारहाण झाली होती. या विरोधात कारवाई करावी आणि रूग्णालयामध्ये बंदोबस्त मिळावा यासाठी येथील डॉक्टरांनी बंद पाळला आहे. या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरही यामध्ये सहभागी झाले होते.

Comment here