शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Read more

समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले – आतापर्यंत 14 मजूर मयत झाले असून 3 जण जखमी

शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले.

Read more

ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला

कोपरी ते तीन हात नाका तसेच भास्कर कॉलनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणारा पूर्व द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्ग (अंडर पास) सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या भुयारी मार्गासाठी नागरिकांनी केलेली पाच वर्षांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे.ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा … Read more

न्न व औषध विभागाने कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे – अन्न,औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम

अन्न व औषध प्रशासन विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा थेट जनतेच्या जीविताशी संबंध आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आज अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठक … Read more

डोंबिवलीत उभे राहणार अद्ययावत कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालय…

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहराच्या पूर्व भागात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेवर अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा कर्करोग आणि सुतिकागृह रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read more

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

Read more

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन

अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या जोडीने आता शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजा झाल्या आहेत. त्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयाची उभारणी हे लोककल्याणाचे कार्य आहे.

Read more

ठाण्यात तात्पुरत्या स्वरुपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा राहणार बंद – एकेका विभागात पंधरा दिवसातून एकदा पाणी राहणार बंद

अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ आहे. त्याचा पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.

Read more

लोकं आपल्याला सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज, खासदार श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

कोणी कुठेही मेळावा घेऊ शकतात त्याच्याबद्दल मी काय बोलणार मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही आपला पक्ष वाढवायची मुभा ही सर्वांना आहे.

Read more

अवैध वाळू उपसा करणाऱ्या ३ कोटीच्या बोटी नष्ट- ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई

पुनश्च दिनेश पैठणकर नायब तहसीलदार ठाणे यांनी तहसीलदार ठाणे यांच्या हद्दीमधील कळवा खाडी मुंब्रा खाडी या परिसरात मोठी कारवाई केली आहे

Read more