अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनीचा स्कुटी वरून पठलाग करत तिला रस्त्यावर खाली पाडत अत्याचाराचा प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थिनीने आरडा ओरडा करत, गुन्हेगाराच्या भीतीने कोणी वाचवण्यासाठी येत नसल्याचे पाहून स्वतः आरोपीला नख आणि लाता मारत आपला बचाव करत तेथून पळ काढला. आणि … Read more

नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा

नवीन फिडरमुळे ठाणेकरांना होणार अखंडित वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरण आणि ठाणे महापालिकेचे नगर अभियंता यांच्यातील वादामुळे गेले काही महिने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत होते.

Read more

आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताने स्विकारलेले पहिले नेते – डॉ. सदानंद मोरे.

स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांच्यामुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे अनेकजण होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हे म्हणणे अमान्य केले नाही, परंतु सुराज्य आणि स्वराज्य यातील फरक सांगत स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही असे टिळकांचे ठाम मत होते. त्या काळात आजच्या सारखी साधने नव्हती, तरीही लोकमान्य टिळक संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. त्यांच्यापूर्वी असा नेता या देशात कोणी नव्हता, वेगवेगळ्या प्रांतातील नेते होते. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताने स्विकारलेले पहिले नेते होते, लोकसंग्रह हा त्यांच्या चळवळीचा गाभा असल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केले.

Read more

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच काम 26 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील नुतनीकरणाच्या कामाचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला.

Read more

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी – नरेश म्हस्के

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी अशी लेखी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

Read more

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

ठाणे महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकवू – राजन विचारे

ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवू असे वचन खासदार राजन विचारे यांनी वचन दिले

Read more

शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Read more

आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध

जयपुर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये झालेला गोळीबार धार्मिक आणि जातीय विद्वेशातून झाल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध नोंदवला.

Read more

येऊर येथील आदिवासींच्या जमिनी बळकाव प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन

येऊर येथील आदिवासींच्या जमिनी बळकाव प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महसूल मंत्री यांनी दिले

Read more