कोरिया मध्ये ठाण्याच्या ऍथलिट डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांची उत्कृष्ट कामगिरी

आशिया पॅसिफिक मास्टर गेम्स जिओनबुक कोरिया 2023 या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्या डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Read more

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकवणारे खेळाडू पैशांअभावी राहत आहेत मागे

केरळ येथे झालेल्या इंटरनॅशनल एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताला दोन गोल्ड मेडल तर दोन सिल्वर मेडल आणि एक स्ट्रॉंग मॅन चा किताब प्राप्त झाला आहे.

Read more

सिंगापूर येथे होणा-या एशियन चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील तीन मुलांची निवड 

एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली.

Read more

दुबई येथे झालेल्या कराटे स्पर्धेत कशिश तडवीला सुवर्णपदक

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय दुबई बुडोकॉन कप ऑल स्टाईल कराटे चॅम्पियन शिप सिलिकॉन ओसिस स्पर्धेत कशिश तडवीला घवघवीत यश मिळालं. 

Read more

मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंतिम विजेतेपद

मावळी मंडळ आयोजित 98 व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त 70 व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर,  पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरअंतिम विजेतेपद पटकावले.

Read more

मावळी मंडळच्या दिव्यांशीने फ्रान्समध्ये झालेल्या टेबल टेनिसमध्ये केली सुवर्णपदकाची कमाई

मावळी मंडळच्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेन्डर स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलींच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक कमावले.

Read more

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि ट्रायंफ रन २०२३ फौंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि ट्रायंफ रन २०२३ फौंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

स्पोर्टिंग क्लब कमिटीची विजयी घोडदौड कायम

यासिन शेखचा अष्टपैलू खेळ आणि निल दाहियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने प्राईम क्रिकेट क्लबचा १३० धावांनी धुव्वा उडवत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षाखालील मुलांच्या जी के फणसे स्मृती ४०षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

Read more

महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात तेजस लोखंडेला सुवर्ण तर श्रुती मोरेला कांस्यपदक

ठाण्याचे तेजस लोखंडे व श्रुती मोरे यांना महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबचा विजय

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा २६ धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

Read more