माजिवडा मानपाडा परिसरातील हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात अतिक्रमण आणि हातगाडी विरोधी कारवाई सुरू असून या कारवाई अंतर्गत आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत माजिवडा प्रभाग समिती कार्यालयामागील 2 पत्राशेडची अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आली.

Read more

कळवा पुलाखालील कांदळवनात बांधलेल्या अनधिकृत ५७ झोपड्यांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या अनाधिकृत ५७ झोपड्यांवर आज निष्कासानाची कारवाई करण्यात आली.  

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील डोंगर उतारावरील धोकादायक घरे रिकामी करुन सील करण्याची कारवाई करण्यात आली.

Read more

कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले.

Read more

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत ढाब्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे महानगरपालिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत विनापरवाना असलेले अनधिकृत ढाबे निष्कासित करण्याची कारवाई अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.

Read more

मुंब्रा आणि खार्डी खाडीमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल खाडीतच नष्ट

मुंब्रा आणि खार्डी खाडीमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल खाडीतच नष्ट करण्यात आला.

Read more

शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत हॉटेलच्या बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

Read more

नौपाडा प्रभागातील थकीत मालमत्ताधारकांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले असून आज नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील थकीत मालमत्ता धारकांवर कडक कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

Read more

सायंकाळी सातनंतर सुरु राहणारी ७२ आस्थापना सील

सायंकाळी सातनंतर सुरू राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर काल ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून ह्या आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

Read more

सातनंतर उघड्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई

संध्याकाळी सातनंतर उघड्या राहणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज सायंकाळी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई केली.

Read more