प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले.

Read more

छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी

छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती शिवाजी रुग्णालय यां ना त्या कारणाने सतत प्रकाश झोतात आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील मृत्यूमुळे रुग्णालय चर्चेत आलं होतं. आता रुग्णालयातील फॉल्स सेलिंग चा तुकडा पडल्यामुळे कर्मचारी जखमी झाल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आल आहे. काल रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडलापी … Read more

Categories TMC

दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने

दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

Categories TMC

एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना

डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Read more

ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

Read more

आनंद नगर नाक्यावर टोलमुक्ती कराच – संजय केळकर

ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंद नगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली होती.

Read more

पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश.

पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

Read more

रेमण्ड कंपनी विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायाची मागणी

ठाण्यात रेमण्ड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाखाडी येथील सर्व्हे नं. 127 क्षेत्र 0-86-0, सर्व्हे नं. 128/ब क्षेत्र 1-81-1 आणि सर्व्हे नं. 129/1 क्षेत्र 2-09-2 या जमिनीचे सन 1930-31 च्या

Read more

श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more