प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच

गणरायाच्या विसर्जनाला काही तास उरलेले असताना प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच उभा राहिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने, केंद्रीय प्रदूषण मंडळाची विसर्जन नियमावली – २०२० मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही ठामपा याबाबतीत काय कार्यवाही करते याकडे लक्ष ठेऊन दोन आठवड्यात अनुपालन … Read more

टेंभीनाक्या वरील नवरात्र उत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे .मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव मोठा धुमधडाक्यात पार पडणार असून यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार … Read more

गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

Read more

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी

ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर 2 येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.

Read more

महापालिकाक्षेत्रात १६८३० श्रीगणेशमूर्तींचे तसेच १००६ गौरीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

श्रीसह गौरी विसर्जनाच्या पाचव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १६८३० गणेश मूर्ती तसेच १००६ गौरी मूर्ती अशा एकूण १७८३६ मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात १७१ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे व … Read more

ज्येष्ठा गौरीचा पूजन दुपारी तीन वाजून 24 मिनिटांपर्यंतच दा कृ सोमण

भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते. गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३-३४ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या गौराईचे आपल्या घरी आगमन होणार आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आहे. शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी २-५५ वाजेपर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात असेपर्यंत गौराई आपल्या लाडक्या … Read more

ज्येष्ठा गौरीचं पूजन दुपारी तीन वाजून 24 मिनिटांपर्यंतच दा कृ सोमण

भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते. गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३-३४ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या गौराईचे आपल्या घरी आगमन होणार आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आहे. शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी २-५५ वाजेपर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात असेपर्यंत गौराई आपल्या लाडक्या … Read more

19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवाव्यात – जितेंंद्र आव्हाड

गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्‍या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात.

Read more

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षाकरिता एकदाच परवानगी मिळणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षाकरिता उत्सवासाठी एकदाच परवानगी मिळणार आहे.

Read more

ठाण्यामध्ये सर्वात मोठ्या घरगुती श्रीगणपती सजावट स्पर्धेचं आयोजन

ठाण्यामध्ये सर्वात मोठ्या घरगुती श्रीगणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more