विजय निश्चित होताच राजन विचारे यांनी मानले सर्वांचे आभार

ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित होताच राजन विचारे यांनी पक्षनेत्यांपासून पंतप्रधान मोदींसह मतदारांचे आभार मानले आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख १३ हजार ११४ मतांची आघाडी मिळाली आहे. १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास हाती
आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना १ लाख ७७ हजार ७९० तर आनंद परांजपे यांना ६५ हजार ५७६ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading