sports

आंतरशालेय कबड्डी स्पर्धांमध्ये सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाला मुलींच्या स्पर्धेत अजिंक्यपद

ठाणे महापालिका क्षेत्र आंतरशालेय कबड्डी स्पर्धांमध्ये सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने मुलींच्या स्पर्धेत एकतर्फी खेळ करत अजिंक्यपद पटकावले.

sports

जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत आनंद विश्व गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी केली पदकांची लयलूट

जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत आनंद विश्व गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली आहे.

sports

राज्य सबजुनिअर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात जान्हवी कानिटकर तर मुलांच्या गटात तनिश सक्सेनाला प्रथम क्रमांक

महापौर चषक महाराष्ट्र राज्य सबजुनिअर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात जान्हवी कानिटकर तर मुलांच्या गटात तनिश सक्सेनाला प्रथम क्रमांक मिळाला.

sports

आज सर्वत्र फूटबॉलमय वातावरण

भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी राज्यात आज एकाच दिवशी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळल्यामुळे आज सर्वत्र फूटबॉलमय वातावरण झालं होतं.

social sports

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने चॅरिटी कप फुटबॉल सामन्यांचे आयोजन

शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न होत असले तरी अद्यापही ग्रामीण अतिदुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली झालेली नाहीत. हेच हेरून ठाणे पूर्वेकडील रोटरॅक्ट क्लबच्या वतीने उपवन येथील अर्बन स्पोर्ट्स क्लबच्या टर्फ मैदानावर चॅरिटी कप फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होतं.

sports

७९व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

धुळे येथे झालेल्या ७९व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश क्लबच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

sports

ठाणे शहराचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणा-या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

ठाणे शहराचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणा-या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना दिली.

sports

संजय दाभोळकर यांना ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत 40 वर्षावरील गटात प्रथम क्रमांक

ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीत कार्यरत असलेले आणि बदलापुरचे रहिवासी संजय दाभोळकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.