court

नरेंद्र ठक्कर यांच्याकडून फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटीची रक्कम प्रदान

ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटीची रक्कम काल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

court

घोडबंदर परिसरात बांधकामांना असणारी स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं हटवली

पाण्याच्या उपलब्धतेवरून नविन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवली आहे.

court

जिल्हा न्यायालयात सात महिन्यापासून प्रबंधक पद रिक्त असल्यानं न्यायालयीन कामांचा खोळंबा

जिल्हा न्यायालयात सात महिन्यापासून प्रबंधक पद रिक्त असल्यानं न्यायालयीन कामांचा खोळंबा होत आहे.

court crime

स्ट्रेचरवरून एक साक्षीदार साक्ष देण्यासाठी न्यायालयात

हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या एका प्रकरणात स्ट्रेचरवरून एक साक्षीदार साक्ष देण्यासाठी जिल्हा न्यायाधीश आर. एस. पाटील-भोसले यांच्या न्यायालयात आल्याचं काल ठाणे न्यायालयात पहायला मिळालं.

court crime

इक्बाल कासकरसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह तिघांची न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

court crime

सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे.

court social

न्यायालयाच्या निर्णयावरील टीका ही विधायक असावी – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

न्यायालयाच्या निर्णयावरही टीका करता येते मात्र ही टीका विधायक असावी असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले.