Ncp political

मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कहाँ गया उसे ढुंढो हे अनोखं आंदोलन

मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कहाँ गया उसे ढुंढो, हे अनोखं अभियान करण्यात आलं.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

महागाई, शेतकरी आत्महत्या, मराठा, धनगर, मुस्लिम आदी सर्वच आघाडीवर या सरकारनं जनतेची पिळवणूक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला होता.

Ncp political

खासदार सुप्रिया सुळे यांना ट्विटरवर अश्लील भाषेत संदेश पाठवणा-या वालचंद गिट्टे यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरणा-यास वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे.

crime Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जिवे ठार मारण्याची पुजारी टोळीची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुजारी टोळीनं जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोटाबंदीचे श्राध्द

मोदी सरकारनं नोटाबंदी करून एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही असा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोटाबंदीचे श्राध्द घालण्यात आलं.

Ncp political

राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं

राज्य शासनाच्या गेल्या तीन वर्षाच्या कारभारात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Ncp political TMC

कळवा रेल्वे स्थानकाला कालव्याशी जोडणारा नवीन रस्ता बांधून लाखो रहिवाशांना मोठा दिलासा

जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानक गाठणाऱ्या कळवेकरांना आमदार जितेंद्र आव्हाड आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिवाळी भेट दिली आहे.

Ncp political

शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामं देऊ नयेत – निरंजन डावखरे

शिक्षकांवर आधीच कामाचा ताण असल्यानं इतर कामांसाठी वेगळी यंत्रणा उभारावी, शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामं देऊ नयेत असं मत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं.

Ncp political

एलफिस्टन दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं रेल रोको आंदोलन

एलफिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं.