crime

बनावट एटीएम कार्डाद्वारे फसवणूक करणा-या चौकडीला अटक

ठाणे पोलीसांच्या सायबर सेल गुन्हे शाखेनं बनावट एटीएम कार्डाद्वारे लाखोंची फसवणूक करणा-या चारजणांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

crime

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं बनावट फेसबुक पेज तयार करणा-या तरूणास अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं बनावट फेसबुक पेज तयार करणा-या तरूणास पोलीसांनी अटक केली आहे.

crime

गुन्हे अन्वेषण शाखेनं भिवंडीतील बेकायदा टेलिफोन एक्सचेंजवर केली कारवाई – ९ व्यक्तींना अटक

भिवंडी शहरामध्ये ३० अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

crime

विजया बँकेच्या १४ ग्राहकांच्या खात्यातील सुमारे ३ लाख ५७ हजार रूपये विविध ठिकाणच्या एटीएममधून काढले

विजया बँकेच्या १४ ग्राहकांच्या खात्यातील सुमारे ३ लाख ५७ हजार रूपये विविध ठिकाणच्या एटीएममधून काढण्यात आले आहेत.

collector crime

जिल्हा प्रशासनाची अवैध रेती उत्खननाविरोधात कडक कारवाई – ४६९ ब्रास रेती जप्त

जिल्हा प्रशासनानं अवैध रेती उत्खननाविरोधात कडक कारवाई सुरू केली असून रेती गट शाखेनं विविध ठिकाणी छापे टाकून ४६९ ब्रास रेती साठा जप्त केला आहे.

court crime

स्ट्रेचरवरून एक साक्षीदार साक्ष देण्यासाठी न्यायालयात

हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या एका प्रकरणात स्ट्रेचरवरून एक साक्षीदार साक्ष देण्यासाठी जिल्हा न्यायाधीश आर. एस. पाटील-भोसले यांच्या न्यायालयात आल्याचं काल ठाणे न्यायालयात पहायला मिळालं.

crime

कल्याणमध्ये रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न

पोलीसांनी कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले तरी महिलांचा रिक्षातील प्रवास सुरक्षित नसल्याचंच दिसत आहे. काल कल्याणमध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका रिक्षा चालकानं केला आहे.

crime

हस्तीदंत बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना अटक

कासारवडवली पोलीसांनी हस्तीदंत बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना अटक केली असून त्यांच्याकडून १० लाखांचे हस्तीदंत हस्तगत करण्यात आले आहेत.