TMC

ठाणे ते दिवा रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूचं रूप बदलण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

ठाणे ते दिवा रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

social

इतिहासकालीन हरिहर किल्ला येथे स्वच्छता, दुर्गभ्रमण मोहिमेचे आयोजन

इतिहासकालीन हरिहर किल्ला येथे जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता, दुर्गभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

sports zp

ठाणे जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत सहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तब्बल सहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्पर्धेत उत्साह आणला.

social

भगिनी निवेदितांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त ५००० शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम

भगिनी निवेदितांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त ५००० शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

fire

भीमनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आसपासच्या जवळपास दहा झोपड्या खाक

ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आसपासच्या जवळपास दहा झोपड्या खाक झाल्या.

collector zp

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात उद्या सुट्टी जाहीर

ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकानिमित्त उद्या म्हणजे १३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रभाग क्षेत्रे आणि पाचही पंचायत समिती क्षेत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

TMC

ठाणेकरांच्या आनंदाचा निर्देशांक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन

ठाणेकरांच्या आनंदाचा निर्देशांक कसा वाढेल याचा विचार प्रत्येक अधिका-यानं करावा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी अधिका-यांच्या परिषदेचा समारोप करताना केलं.